गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींपासून काहीसे दूर असलेले मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून एक नवे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. या प्रसिद्धीपत्रकातून राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना काही सूचना दिल्या आहेत.

#RajThackeray #MNS #EknathShinde #OBCReservation
#OBC #SupremeCourt #Kerala #RSS #DraupadiMurmu #HWNews